Wednesday, July 16, 2025

 वृत्त क्र. 732

 

​तीन चाकी वाहनाच्या नोंदणीसाठी नविन मालिका

 

नांदेड दि. 16 जुलै :- परिवहन संवर्गातील तीन चाकी वाहनांसाठी एमएच 26 सीव्ही ही नविन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे. त्यांचे (आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ई-मेलसह) अर्ज गुरुवार 17 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 17 जुलै रोजी दुपारी 4 वा. Text संदेश किंवा दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे​ आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...