Sunday, June 1, 2025

वृत्त क्रमांक 558

अन्न व औषध प्रशासन मंत्री 

नरहरी झिरवाळ यांचा दौरा 

नांदेड दि. 1 जून :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 2 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 1 जून 2025 रोजी नाशिक येथून रात्री 7.55 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने सहस्त्रकुंड जि. नांदेडकडे प्रयाण. सोमवार 2 जून 2025 रोजी सकाळी 7 वा. सहस्त्रकुंड जि. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व इस्लामपुर शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण व राखीव. सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह इस्लामपूर येथून सहस्त्रकुंड धबधबा कडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. सहस्त्रकुंड धबधबा नांदेड येथे शेतकरी बांधवासोबत भेट व चर्चा. सकाळी 10 वा. श्रीमती भाग्यरथाबाई शेषराव मिराशे यांची कन्या चिसौका. सोनु यांचे विवाहास उपस्थिती. स्थळ- थारा ता. किनवट जि. नांदेड . सकाळी 11 वा. थारा जि. नांदेड, किनवट येथून हुडी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. श्री. निर्गुण कदम यांचे फार्महाऊस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. हुडी ता. किनवट येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. गुरुगोविंदसिंग गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व दर्शन. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व लोकप्रतिनिधी व विविध संघटनासमवेत चर्चा. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रेल्वे स्टेशन कडे प्रयाण. सायं. 6.45 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  654 1 जुलै रोजी जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे आयोजन नांदेड दि. 24 जून :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केले...