वृत्त क्रमांक 510
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 19 मे :- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 19 मे 2025 रोजी सातारा येथून सोयीनुसार नांदेड येथे मुक्काम व राखीव.
मंगळवार 20 मे 2025 रोजी सायं. 6.30 वा. मारोतराव व्यंकटराव पाटील (कवळे गुरूजी) यांच्या मुलाच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थिती. स्थळ : विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय परिसर पिंपळगाव (म) राष्ट्रीय महामार्गालगत नांदेड. त्यानंतर सोयीनुसार नांदेड येथुन मुंबईकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment