वृत्त क्रमांक 7
उद्योग राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांचा दौरा
नांदेड दि. 1 जानेवारी : राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनिल नाईक हे गुरूवार 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वा. किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे माजी आमदार स्व. प्रदीप नाईक यांचेकडे सांत्वन भेट. सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 11.40 वा. माहूर, सारखणी मार्गे दहेली तांडा ता. किनवट येथून नाईक बंगला कार्ला रोड पुसद जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment