Friday, March 8, 2024

 वृत्त क्र. 218 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

 

नांदेड दि. 8 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार 10 मार्च 2024 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

रविवार 10 मार्च 2024 रोजी पुणे विमानतळ येथून शासकीय विमानाने दुपारी 1.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने हिंगोली हेलिपॅडकडे प्रयाण करतील. सायं. 5 वा. हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही - जिल्हाधिकारी   आरबीआयच्या मार्गदर्शक सू...