केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 9 :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 10 जून 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 3 वा. नांदेड येथे आगमन. दुपारी 3 ते रात्री 8 या कालावधीत नांदेड येथील आयोजित मेळाव्यास उपस्थिती. रात्री 8 वा. नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment