Monday, December 12, 2022

 जिल्हाधिकारी कार्यालयात

मंगळवारी पेन्शन अदालत

 

नांदेड (जिमाका) दि. 12  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 13 डिसेंबर 2022 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा   नांदेड दि. 25 एप्रिल :- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उद...