Wednesday, July 20, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.50 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात बुधवार 20 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 635.10 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 
जिल्ह्यात बुधवार 20 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-0.50 (620.30), बिलोली-5.60(675.40), मुखेड- 3.10 (580.50), कंधार-4.70 (627.60), लोहा-3.70 (584.50), हदगाव-4.70 (588.40), भोकर-2.20 (731.40), देगलूर-3.60 (552.40), किनवट-4.40 (653.80), मुदखेड- 1.20 (809), हिमायतनगर-2.30 (826.10), माहूर- 0.80 (543.50), धर्माबाद- 12.50 (663.10), उमरी- 1(775.60), अर्धापूर- 1.10 (607.60), नायगाव-3.70 (583) मिलीमीटर आहे.


0000

No comments:

Post a Comment

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...