Saturday, February 19, 2022

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास

पालकमंत्री अशोक चव्हाण व मान्यवरांचे अभिवादन 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, महापौर जयश्रीताई  पावडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

000000




 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...