नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत गोवर्धनघाट येथील स्मशानभूमी व परिसर आधुनिक पद्धतीने विकसीत करण्याच्या कामाचे आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यात गॅस दाहिणीसह इतर कामांचा समावेश आहे. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री पावडे, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आदी.
Monday, January 10, 2022
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक 854 पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
No comments:
Post a Comment