Wednesday, March 3, 2021

 जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 5 मार्चला

नांदेड (जिमाका) दि. 3:- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक पदवी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 120 तासांचे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण • शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था व स्...