Monday, December 9, 2019


जिल्हाधिकारी कार्यालयात
          मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :-जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   
जिल्ह्यात महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.    
00000

No comments:

Post a Comment

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...