Tuesday, October 9, 2018


सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 11 ऑक्टोंबर 2018 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी 8.50 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत श्री गुरुजी सहकारी रुग्णालय उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ - श्री गुरुजी रुग्णालय बजाज फंक्शन हॉल शेजारी डॉ. एम. जी. बजाज इस्टेट छत्रपती चौक पुर्णा रोड नांदेड. दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.05 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...