Tuesday, July 3, 2018


कंधार, मुखेड येथील
आरटीओ शिबिराच्या तारखेत बदल
 नांदेड दि. 3 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दरमहा आयोजित केले जाणाऱ्या मासिक शिबिराच्या कामकाजामध्ये कंधार व मुखेड येथील तारखेत संगणकीत तांत्रिक अडचणीमुळे बदल करण्यात आला आहे.
कंधार येथील जुलै 2018 मधील शिबिर 7 जुलै ऐवजी 5 जुलै 2018 ला व मुखेड येथील जुलै 2018 मधील 5 जुलै ऐवजी 7 जुलै 2018 रोजी मासिक शिबीर होणार आहे. याची कंधार व मुखेड तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वेव्हज परिषद - २०२५ दि. १ मे २०२५ वृत्त क्र. १ भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल - प्रधानमंत्री नरेंद्र ...