Sunday, March 25, 2018


जिल्हास्तरीय कृषि महोत्सव कार्यक्रम 2017-18 नांदेड
परिसंवाद चर्चासत्र
अ.क्र.
दिनांक
वेळ
विषय
व्याख्यात्यांचे नाव
1.
26/03/2018
 दु.2.00 ते 3.00
केळी लागवड तंत्रज्ञान
श्री. राजगोरे हणमंत माणिकराव, संचालक, सदगुरु ऍ़ग्रो क्लिनिक ऍ़ण्ड ऍ़ग्री बिझीनेस (9822622525)
दु.3.00 ते 4.00
हळद लागवड तंत्रज्ञान
श्री. अशोक कऱ्हाळे, प्रगतशिल शेतकरी गिरगाव, ता. वसमत, जि. हिंगोली (9881423627)
2.
27/03/2018
11.00 ते 12.00
शेडनेट मधील भाजीपाला लागवड (हायटेक ऍ़ग्रीकल्चर)
श्री. माधव सुर्यवंशी प्रगतशिल शेतकरी, लोहा (9765386869)
12.00 ते 1.00
हळद काढणी पश्चात तंत्रज्ञान
डॉ. देविकांत देशमुख समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (9423140598)
3.
28/03/2018
11.00 ते 12.00
विक्रेता-खरेदीदार संम्मेलन
श्री. दत्तात्रय आत्माराम जाधव, कुकुटपालन 9552501277
12.00 ते 1.00
विक्रेता-खरेदीदार संम्मेलन
श्री. राजेश भाटीया, सोयाबीन 9300047933
4.

29/03/2018
11.00 ते 12.00
ऊस लागवड तंत्रज्ञान
श्री. पांडूरंग आव्हाड, प्रगतशील शेतकरी, आव्हाड शिरपूर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद
12.00 ते 1.00
रेशीम शेती हमखास उत्पन्नाची हमी
श्री. प्रकाश पाटील, जिल्हा रेशीम विकास अधिकारी
5.
30/03/2018
11.00 ते 12.00
कापूस लागवड गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन
श्री. प्रा.माणिक कल्याणकर, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड 8668850208
दु.3.00 ते 5.00
समारोप कार्यक्रम
मान्यवरांच्या उपस्थित


No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...