Saturday, October 7, 2017

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा दौरा
नांदेड दि. 7 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 8 ऑक्टोंबर 2017 रोजी मुंबई येथुन शासकीय विमानाने श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 8.55 वा. आगमन व राखीव. सकाळी 9.05 वा. शासकीय हेलीकॉप्टरने परळी जि. बीडकडे प्रयाण. परळी येथुन शासकीय हेलिकॉप्टरने श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 11.45 वा. आगमन व राखीव. सकाळी 11.55 वा. शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000

No comments:

Post a Comment

   तुमची रील फक्त रील न राहता… माती आणि पाण्यासाठीचा आवाज बनू द्या!  ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा’ मध्ये सहभागी व्हा आणि माती व पाणी संवर्ध...