बाल हक्क
संरक्षण आयोगाचे
अध्यक्ष
प्रविण घुगे यांचा दौरा
नांदेड दि. 13 :- राज्य
बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे हे सोमवार 14 ऑगस्ट 2017 रोजी माहूर
व किनवट येथील आदिवासी आश्रमशाळांना भेट देतील. शासकीय विश्रामगृह माहूर येथे
राखीव.
00000
No comments:
Post a Comment