शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या
मतदानासाठी विशेष
नैमित्तिक रजा
नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ
निवडणुकीसाठी मतदारांना शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक
रजा मंजूर करण्यात आली आहे. रजा ही
कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे औरंगाबाद
विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी
नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment