पत्रकार परिषद निमंत्रण
ई-मेल संदेश दि. १३ मार्च, 2026
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया
नांदेड जिल्हा
महोदय,
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा.श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे आज शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत
तरी आपण पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- 13.03.2026 (शुक्रवार)
वेळ :- दुपारी 2.30 वा.
स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
प्रमोद धोंगडे
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment