वृत्त क्रमांक 892
महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता
अंबादास दानवे यांचा दौरा
नांदेड, दि. 21 ऑगस्ट : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे
हे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी हिंगोली जिल्ह्यातील
गंगापुर ता. कळमनुरी येथून निघून सकाळी 11 वा. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे पुरग्रस्त
भागाची पाहणी व भेट. सकाळी 11.30 वा. मुक्रमाबाद येथून मुखेड तालुक्यातील हसनाळाकडे
प्रयाण. दुपारी 12.15 वा. हसनाळा येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व भेट. दुपारी 12.45
वा. हसनाळा येथून मोटारीने अर्धापूर मार्गे समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे
प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment