प्रति,
मा. संपादक/आवृत्ती प्रमुख/विशेष प्रतिनिधी/
जिल्हा प्रतिनिधी/इलेक्ट्रॉनिक मिडीया,
नांदेड
मा. महोदय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांची ही निमंत्रण पत्रिका आपल्याला अगत्यपूर्ण संदर्भासाठी पाठवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यासाठी व छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ही बाब अतिशय गौरवाची असून या संपूर्ण कार्यक्रमाचे कव्हरेज करण्याची विनंती आपणास करण्यात येत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय असल्यामुळे राज्यभर स्पर्धे संदर्भातील माहिती प्रसारित होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे ही नम्र विनंती 🙏🏻
No comments:
Post a Comment