Wednesday, July 17, 2024

#नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारपर्यंत ग्रामीणमध्ये ९० हजारावर अर्ज महिलांनी दाखल केले आहे.



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...