Wednesday, September 23, 2020

 

केळी पिकासाठी कृषि संदेश  

नांदेड (जिमाका) दि. 23 :- अर्धापुर व मुदखेड तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. केळी पिकाच्या संरक्षणासाठी केळीच्या बागेतुन जास्तीचे पाणी काढुन निचरा करावा. सिगाटोका रोगाच्या नियंत्रणसाठी रोगग्रस्त, वाळलेली पाने काढुन बागेच्या बाहेर आणुन ती नष्ट करावीत, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी कृषि संदेशाद्वारे केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...