Thursday, January 11, 2018

अधिस्वीकृतीसाठी पत्रकारांनी
अर्ज करण्याचे आवाहन
         नांदेड, दि. 11 :- लातूर विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक बुधवार 31 जानेवारी 2018 रोजी होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी नवीन अधिस्वीकृती पत्रिका मिळविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथ गुरुवार 25 जानेवारी 2018 पर्यंत परिपुर्ण अर्ज कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...