जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 11 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 सप्टेंबर 2017
रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून
सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी
सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदने दयावीत,
असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले
आहे.
000000
No comments:
Post a Comment