वृत्त क्रमांक 850
पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. “शिवगड” शासकीय निवासस्थान मुंबई येथून वाहनाने (मुंबई-ठाणे-नाशिक-छत्रपती संभाजीनगर-समृद्धी
महामार्ग-मालेगाव-वाशिम-हिंगोली मार्गे नांदेड) नांदेडकडे प्रयाण. रात्री 9 वा. शासकीय
विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.
00000
No comments:
Post a Comment