सुधारित दि. 29 ऑगस्ट 2025
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
मुद्रीत / इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम, नांदेड
महोदय,
नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मा. पालकमंत्री श्री. अतुल सावे हे आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सायं. ८ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे येणार आहेत, तरी आपण उपस्थित रहावे, ही विनंती.
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
0000000000000000
दि. 29 ऑगस्ट 2025
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
मुद्रीत / इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम, नांदेड
महोदय,
नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मा. पालकमंत्री श्री. अतुल सावे हे आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे येणार आहेत, तरी आपण उपस्थित रहावे, ही विनंती.
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment