वृत्त क्र. 933
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 12 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 13 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथून शासकीय विमानाने 2.15 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने नवा मोंढा मैदानाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदार संघातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमीपुजन. स्थळ- नवा मोंढा मैदान नांदेड. सायं. 4.30 वाजता मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं 4.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने नागपूरकडे ते प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment