Saturday, July 13, 2024

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये म्हणजेच वार्षिक १८ हजार रुपये मिळणार. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना मिळणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ आहे. #MajhiLadkiBahinYojana



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...