Monday, July 9, 2018


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 10 जुलै 2018 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   आपले सरकार सेवा केंद्रांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा नागरिकांना पारदर्शक, सुलभ व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्य...