Sunday, December 11, 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड जिल्हा दौरा
नांदेड, दि. 11 :- राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 12 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 9.20 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.35 वा. नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने हदगावकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. हदगाव हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 9.55 वा. मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. सभास्थळ येथे आगमन व हदगाव नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा. सकाळी 10.40 वा. सभास्थळ येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता हदगाव हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 10.50 वा. हेलिकॉप्टरने धर्माबादकडे प्रयाण. सकाळी 11.05 वा. धर्माबाद हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण. सकाळी 11.10 वा. सभास्थळ  येथे आगमन व धर्माबाद नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा. सकाळी 11.55 वा. सभास्थळ येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 12 वा. हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने कुंडलवाडीकडे प्रयाण. दुपारी 12.10 वा. कुंडलवाडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. सभास्थळ येथे आगमन व कुंडलवाडी नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा.  दुपारी 1 वा. सभास्थळ येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.05 वा. हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 1.10 वा. हेलिकॉप्टरने देगलूरकडे प्रयाण. दुपारी 1.20 वा. देगलूर हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 1.25 वा. मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. सभास्थळ येथे आगमन व देगलूर नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा. दुपारी 2.15 वा. सभास्थळ येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वा. हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 2.25 वा. हेलिकॉप्टरने मुखेडकडे प्रयाण. दुपारी 2.35 वा. मुखेड हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 2.40 वा. मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. सभास्थळ येथे आगमन व मुखेड निवडणूक प्रचारसभा. दुपारी 3.30 वा. सभास्थळ येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 3.40 वा. हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 4 वा. विमानाने गोंदियाकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

12.1.2025

 संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू ...