Wednesday, April 15, 2026

 एकत्रितपणे स्त्री-शक्तीला सक्षम करण्याची हीच वेळ आहे. ‘नारी शक्ती वंदन’सारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे महिलांना राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात समान संधी मिळत असून त्यांच्या सहभागातून लोकशाही अधिक मजबूत होत आहे.

महिला प्रगती करत असताना समाजही प्रगती करतो, हा विश्वास अधिक दृढ होत आहे. चला, आपण सर्वांनी मिळून महिलाशक्तीला बळ देत समानता व सन्मानाची वाटचाल पुढे नेऊ या.


No comments:

Post a Comment

छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...