Monday, September 16, 2024

वृत्त क्र. 841


पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड दौरा

 

नांदेड दि. 16 सप्टेंबर :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथून विमानाने रात्री 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. रात्री 10.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

 

मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.25 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे आगमन. सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण. सकाळी 9 वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.40 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथून शासकीय वाहनाने विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने जळगावकडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी  कृषी अवशेषांच्या औद्योगिक वापरावर निर्बंध नांदेड (जिमाका), दि. ७ : जिल्ह्यात दु...