गुरूग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे आज 21 जूनला 10 आंतरराष्ट्रीय योग दिवस, केंद्रीय आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शाळकरी विद्यार्थी, विविध योगाभ्यासी मंडळे व संस्थांची सदस्य शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयमार्फत हे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी चित्रफित.
Friday, June 21, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत गणना फॉर्म संकलन व डिजिटायझेशनसाठी विशेष कॅम्प मतदार यादी अधिक अचूक, अद्ययाव...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...
No comments:
Post a Comment