Monday, January 21, 2019


हरभरा पिकासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 21 :- नांदेड जिल्हयात हरभरा  पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतक-यांनी पुढीलप्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे .
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी  इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे  उपटुन नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी देणे टाळावे. असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्याचे आवाहन • खासगी आस्थापना, उद्योग व संस्थांनी मतदानासाठी किमान दोन तासांची सव...