निमंत्रण
मा. संपादक / प्रतिनिधी / स्ट्रिंजर, दैनिक वृत्तपत्र /
दूरचित्रवाणी / केबल टीव्ही, नांदेड जिल्हा.
सस्नेह नमस्कार,
मा. उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री मा.ना. डॉ. उदय सामंत हे रविवार, दि. ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता सायाळ (ता. जि. नांदेड) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
तरी आपण यावेळी उपस्थित राहावे, ही विनंती.
-- प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
****
No comments:
Post a Comment