Wednesday, February 18, 2026

 "इतिहास केवळ पुस्तकात वाचायचा नसतो, तो अनुभवायचा असतो!

⚡ श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नवी मुंबईत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि आपल्या महान वारशाचा अभिमान बाळगा. चला भेटूया २८ फेब्रुवारीला खारघरमध्ये! 🚩🔥"



No comments:

Post a Comment

​ निमंत्रण मा. संपादक / प्रतिनिधी / स्ट्रिंजर, दैनिक वृत्तपत्र /  दूरचित्रवाणी / केबल टीव्ही, नांदेड जिल्हा. सस्नेह नमस्कार, ​ मा. उद्योग, ...