Saturday, July 25, 2026

 शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने अधिकृत पोर्टल उपलब्ध !

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने flrs.maharashtra.gov.in हे अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
या पोर्टलवर बँक डेटा अपलोड, ई-KYC, तक्रार निवारण, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ (Incentive) यासंबंधी सुविधा उपलब्ध आहेत.
⚠️ महत्त्वाची बाब: शेतकऱ्यांना या पोर्टलवर थेट लॉगिन करता येणार नाही. या पोर्टलचे लॉगिन केवळ बँकांसाठी उपलब्ध आहे.
✅ ई-KYC करण्यासाठी आपल्या जवळच्या 'आपले सरकार' सेवा केंद्राशी संपर्क साधावा. संबंधित VLE हे Aaple Sarkar पोर्टलद्वारे ई-KYC प्रक्रिया पूर्ण करतील.
अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि अफवांपासून दूर राहा.

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, आढावा बैठक व महाआरोग्य शिब...