पत्रकार परिषद निमंत्रण
ई-मेल संदेश दि. 15 जुलै, 2026
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया
नांदेड जिल्हा
महोदय,
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले हे उद्या दिनांक 16 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
तरी आपण पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- 16.07.2026 (गुरुवार)
वेळ :- सकाळी 10.00 वा.
स्थळ :- शासकीय विश्रामगृह, नांदेड
प्रमोद धोंगडे
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment