Wednesday, September 28, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.70 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 28 :- जिल्ह्यात बुधवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1041.70 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बुधवार 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 8 (1029.80), बिलोली-1.60 (1042.10), मुखेड- 2.20 (948.90), कंधार-0.10 (900.50), लोहा-0.40 (908.90), हदगाव-1.10 (925.10), भोकर-00 (1155.50), देगलूर-6.10 (864.80), किनवट-5.90 (1262.90), मुदखेड- 00 (1175.40), हिमायतनगर-00 (1282.70), माहूर- 00 (1117.60), धर्माबाद- 13.10 (1313.30), उमरी- 1.60(1206.10), अर्धापूर- 9.70 (951.90), नायगाव-7.90(916.70) मिलीमीटर आहे.

0000


No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...