Thursday, July 30, 2026

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा द्विशताब्दी जयंती वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200