विद्यार्थ्यानी सकारात्मक विचाराने परीक्षेला सामोरे जावे
- डि.वाय.एस.पी अश्विनी शेडगे
या शिबीराला संतोष
वट्टमवार, कैलास तिडके
व जिल्हा ग्रंथालय
अधिकारी आशिष ढोक
यांची उपस्थिती होती. श्री.
वट्टमवार यांनी गणित व बुध्दीमता
या विषयावर अभ्यासपुर्ण असे मार्गदर्शन केले.
तसेच महिला व बालविकास
अधिकारी श्री. तिडके यांनी
या महिन्यात
होणाऱ्या महिला व बालविकास
अधिकारी परीक्षेबाबत
मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व व्याखात्यांचा
परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी
श्री. ढोक
यांनी करुन दिला. सुत्रसंचालन
व आभार मुक्तिराम शेळके यांनी
मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी
आरती कोकुलवार, बाळू
पावडे, रघुवीर, संजय
कर्वे, कोडिंबा गाडेवाड यांनी
सहाय्य केले.
No comments:
Post a Comment