पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड दि 21 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग
राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढील प्रमाणे राहील.
रविवार 23 जून 2019 रोजी सकाळी 8.30 वा. परभणी येथून मोटारीने सकाळी
10 वा. नांदेड येथे आगमन व पिक विमा शेतकरी मदत केंद्र येथे उपस्थिती. सकाळी 11
वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment