Thursday, February 13, 2025

वृत्त क्रमांक 176

जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष

(राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी यांचा दौरा

नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार 15 फेब्रुवारी  2025 रोजी सायं.5.30 वाजता पुणे येथून विमानाने नांदेड विमानतळावर आगमन व सर्किट हाऊस कडे रवाना. रात्री 7.30 वाजता जैन समाज पदाधिकारी यांच्यासोबत  सर्कीट हाऊस येथे बैठकीस उपस्थिती.

रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता जैन मंदिर येथे वाहनाद्वारे सदिच्छा भेट. सकाळी 11 वाजता व्यापारी उद्योजक संघटनाच्या प्रतिनिधी सोबत बैठक स्थळ –सर्कीट हाऊस सभागृह. सायं 5 वाजता सकल जैन समाज आयोजित पुरस्कार समारंभास उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन, नांदेड .

00000

No comments:

Post a Comment

#डॉमिर्झारफीअहमदबेग अ.भा. #मराठीसाहित्यसंमेलन #नांदेड