जलयुक्त
शिवार अभियानांतर्गत
ई-निविदाबाबत कृषि कार्यालयाचे आवाहन
नांदेड, दि. 6 :- जलयुक्त शिवार
अभियान या
योजने अंतर्गत
प्रसिध्दी करण्यात येत
आलेल्या ई-निविदाबाबत नांदेड उपविभागीय
कृषि अधिकारी कार्यालयाअंतर्गत लोहा व कंधार या तालुक्यातील लाठ खु.- एक, लाठ खु.-दोन, भंडारकुमठयाची वाडी, हासुळ, गुलाबवाडी, बाळांतवाडी, लिंबोटी- एक, लिंबोटी-दोन, गौडगाव-एक, घोटका, कंधारेवाडी, कारतळा, चौकी धर्मापूरी, शिरूर, कांजाळा-एक, कांजाळा-दोन, वडगाव, बामणी (प.क.)-एक, बामणी(प.क.)-दोन येथील ढाळीचे बांध, मातीनाला बांध, खोल समतल चर, समतल चर
व अर्दन स्ट्रक्चरची कामे ई-निविदा www.mahatender.gov.in वर
प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ई-निविदा भरण्याचा कालावधी 7 ते
17 डिसेंबर असा आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment