केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 6 :- केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने
जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. पानाचा प्रादुर्भावग्रस्त
भाग काढून टाकावा. कार्बेन्डॅझिम 0.5 टक्के (0.5 मि.ली.) मिनरल ऑईल 1 टक्के (10
मिली ) टाकुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही.
भरगंडे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment