Wednesday, August 21, 2024

परळी वैजनाथ येथील कृषी महोत्सवात सहभागी झाल्यानंतर रात्री नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ. पंकजाताई मुंडे, आ. विक्रम काळे आदींचे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईकडे प्रस्थान झाले.











 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘जलतारा’अंतर्गत जलसंधारण कामांना गती द्या- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लखमापूर येथे जलताराचे उद्घाटन...