वृत्त क्र. 749
मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत
महाडीबीटी पोर्टलवर 26 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 ऑगस्ट :- सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये चालू खरीप हंगामामध्ये निविष्ठा 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. यासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदतवाढ देण्यात आली आहे.
शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.
अर्ज करणेची पध्दत mahadbt.maharashtra.gov.
00000
No comments:
Post a Comment