Sunday, March 1, 2026

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के चरणों में कोटि-कोटि नमन। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने बताया कि कैसे हमारे गुरुओं की सीख आज भी हमें सामाजिक एकता के सूत्र में पिरोती है।


 

“हिंद-दी-चादर” ३५० वा शहीदी समागम
मा. अमित शाह यांच्या ओजस्वी संबोधनातून गुरु साहिबांच्या शौर्य आणि धर्मनिष्ठेची उजळणी.
इतिहास आणि राष्ट्रभावना यांचा सशक्त संदेश संगतपर्यंत पोहोचला.



 

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के प्रेरक शब्दों के साथ जुड़िए "हिंद-दी-चादर" ३५०वें शहीदी समागम से।


 

 "हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम के पावन अवसर पर, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने सामाजिक एकता और गुरुओं के त्याग पर अपने विचार साझा किए। आइए, गुरु साहिब के चरणों में नमन करें और उनके बताए एकता के मार्ग पर चलें।


“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
मा. शरद राव ढोले यांनी आपल्या भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
श्रद्धा, सेवा आणि एकतेचा संदेश त्यांनी संगतपर्यंत पोहोचवला.



 

 “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई अजित पवार यांच्या प्रभावी भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख.
धर्म, मानवता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी आवाहन केले.



“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या प्रभावी भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख.
धर्म, मानवता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश त्यांनी दृढपणे मांडला.



 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...