Friday, October 10, 2025

ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय, नांदेडच्‍या वतीने येथे NDRF पुणे कमांडर राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने आज द‍ि.10 ऑक्‍टोंबर 2025 रोजी  रोजी दु.01 वाजता. संगम ता. धर्माबाद (संगमेश्‍वर देवस्‍थान) या नदीकाठावरील गावामध्‍ये हे प्रश‍िक्षण प्रशासकीय अध‍िकारी, कर्मचारी, नागरि‍क व शालेय महाव‍िद्यालयीन वि‍द्यार्थ्याकरीता आयोजीत केले होते यामध्‍ये पुर, भुकंप, आग इ. आपत्‍तीपासुन बचाव कसा करावा याबाबतचे प्रश‍िक्षण देण्‍यात आले. यावेळी उपस्थित तहसीलदार सुरेखा स्‍वामी मॅडम, गटव‍िकास अध‍िकारी, सहा.पोल‍िस न‍िरीक्षक कुंडलवाडी, उपव‍िभागीय कार्यालय धर्माबादचे नायब तहस‍िलदार, तसेच तालुक्‍यातील व‍िव‍िध कार्यालयाचे अध‍िकारी कर्मचारी व नागरीकांनी या प्रश‍िक्षणात सहभाग घेतला.













No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...